Latest News Updates

Total 1 items

Active News

29 Aug 2026 महाकाल सेना गोशाळा प्रकल्पाचा शुभारंभ – गोसेवेसाठी ₹10 लाख निधी संकलनाचे उद्दिष्ट
BBK Lokshahi Sangharsh Foundation संचालित महाकाल सेना गोशाळेच्या माध्यमातून गरजू व निराधार गायींना सुरक्षित निवारा, चारा, पाणी आणि पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या गोशाळेसाठी गोठा, चारा, पाणी व पशुवैद्यकीय सेवांसाठी ₹10,00,000 निधी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गोसेवेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी ₹501, ₹1,001, ₹5,001 किंवा आपल्या क्षमतेनुसार देणगी देऊन सहकार्य करावे. मिळणाऱ्या निधीचा वापर गोशाळेच्या कामासाठी करण्यात येईल आणि देणगीचा हिशोब पारदर्शक ठेवण्यात येईल. ???? गोसेवा हीच ईश्वरसेवा! ????
Hover over the news to pause scrolling