महाकाल सेना गोशाळा प्रकल्पाचा शुभारंभ – गोसेवेसाठी ₹10 लाख निधी संकलनाचे उद्दिष्ट |
|
BBK Lokshahi Sangharsh Foundation संचालित महाकाल सेना गोशाळेच्या माध्यमातून गरजू व निराधार गायींना सुरक्षित निवारा, चारा, पाणी आणि पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या गोशाळेसाठी गोठा, चारा, पाणी व पशुवैद्यकीय सेवांसाठी ₹10,00,000 निधी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. |
|
29 Aug 2026 |