Mahakal Sena

Nation Above All

Active-Donation-Project

महाकाल गोशाळा
महाकाल गोशाळा

आम्ही गरजू व निराधार गाईसाठी गोशाळा सुरु करण्याचा संकल्प केला आहे गोशाळेसाठी गोठा, चारा, पाणी व पासुवैध्यकीय सेवेसाठी 10 लाख निधी उभारण्याचे उद्धीष्ठ ठेवले आहे.

  • Target: ₹1,000,000.00
  • Category: निराधार व गरजू गायींचे संरक्षण, निवारा, चारा, पाणी आणि पशुवैद्यकीय सेवा.
  • Location: स्वयंभू महाकालेश्वर तीर्थक्षेत्र तोंडल तालुका पुरंदर जिल्हा पुणे.पिन नंबर 412 312
  • Status: active