गोमाता सेवा व संरक्षणासाठी आपला हातभार! ????
आमच्या गोशाळेत गायींचे संगोपन, संरक्षण आणि योग्य काळजी
...
घेतली जाते. गायींसाठी नियमित चारा, पाणी, औषधोपचार, निवारा आणि दैनंदिन देखभाल यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो.
या गोशाळेचा विकास करण्यासाठी आणि गोमातांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही Crowdfunding द्वारे निधी संकलित करत आहोत.
आपली छोटीशी देणगीही एका मुक्या जीवाच्या सेवेसाठी मोठी मदत ठरू शकते. ❤️
आपले योगदान गोसेवेसाठी समर्पित करूया.
“गोसेवा हीच खरी सेवा” ????????
Target Fund: ₹1000000
निधीचा उपयोग: चारा • औषधोपचार • पाणी • निवारा • गोशाळा विकास • दैनंदिन देखभाल